BCA CET परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना
⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕
बी सी ए वुमेन्स कॉलेज सावंतवाडी मार्फत मोफत CET परीक्षा मार्गदर्शन वर्ग घेतले जाणार आहेत.
मार्गदर्शनातील विषय:
1)मूलभूत संगणक ज्ञान
2)परीक्षेचे स्वरूप
3)परीक्षेची पद्धत
4)परीक्षा विषयाबद्दल माहिती :
* English language
* Reasoning
* General knowledge
* Computer basics
5)नमुना चाचणी
मोफत!!!मोफत!!!मोफत!!!
तरी जागा मर्यादित असल्याने लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी आपली जागा निश्चित करावी
🔴दिनांक :18/04/2025- CET मार्गदर्शन
वेळ: स.10:00 ते 04:00
🔴दिनांक :20/04/2025- CET नमुना चाचणी
वेळ: स.10:00 ते 01:30
📱🪀संपर्क :- 8390821120
बी सी ए वुमेन्स कॉलेज ,सावंतवाडी
पत्ता: बीसीए महिला महाविद्यालय, आरपीडी कॉलेजचा परिसर,सावंतवा